Warm Water: सकाळी सतत गरम पाणी पिणे ठरु शकते हानिकारण ,जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गरम पाणी

आपल्यापैंकी अनेकजण सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पित असतील.

Hot water | Saam Tv

फायदे

मात्र सतत गरम पाणी पिण्याचे फायदे आहेत त्याच प्रमाणात अनेक शरीरास नुकसान देखील आहेत.

Benefits | Saam Tv

नुकसान

चला तर जाणून घेऊयात सतत गरम पाणी प्यायल्याने काय होते?

Disadvantages | Saam Tv

पचनसंस्था

सतत गरम पाणी प्यायल्यना पचनसंस्थेला हानी होऊ शकते.

Digestive System | Saam Tv

घसा कोरडा

सतत गरम पाणी प्यायल्याने नेहमी खसा कोरडा राहतो.

Dry Throat | Saam Tv

किडनीवर परिणाम

सतत गरम पाणी प्यायल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो.

Effects on Kidneys | Social Media

झोपची समस्या

गरम पाणी प्यायल्याने तुम्हाला झोपची समस्या जाणवते.

Sleep problem | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Saam Tv

NEXT: सकाळच्या नाश्त्याला बनवा चटपटीत व्हेज फ्रँकी; जाणून घ्या सोपी रेसिपी

Veg Franky Recipe | yandex