Fenugreek seed water: रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिण्याचे 'हे' जबरदस्त फायदे; तुम्हाला माहिती आहेत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेथी

पराठे, लाडू, डोसा आणि चटणी अशा अनेक पदार्थांमध्ये मेथीच्या दाण्यांचा वापर केला जातो. यामुळे पदार्थांचे चव आणि सुंगध वाढते.

Fenugreek seeds | yandex

मेथीचे पाणी

काही जण दररोज रिकाम्या पोटी मेथीच्या पाण्याचे सेवन करतात. मेथीचे पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.

Fenugreek seeds | yandex

पोषक तत्व

मेथीमध्ये लोह, झिंक,फॅालिक अॅसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॅास्फरस, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी,आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असतात.

Fenugreek | yandex

वजन कमी करण्यास मदत

मेथीमध्ये असलेले फायबर शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Weight loss | yandex

ब्ल्ड शुगर

दररोज मेथीच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Blood Sugar | yandex

पचनाची समस्या

मेथीचे पाणी प्यायल्यास पचनाच्या समस्या दूर होतात.आणि अपचन आणि सूज सारख्या समस्यांवर आराम मिळतो.

Digestion | yandex

आजारांवर मात

मेथीमध्ये असलेल्या म्युसिलेजमुळे सर्दी, खोकला सारख्या व्हायरल आजारांवर मात करण्यास मदत होते.

Flu | yandex

कोलेस्‍ट्रॉल नियंत्रण

मेथीचे पाणी प्यायल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॅालची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Cholestrol | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: बाजरीची भाकरी शरीरासाठी योग्य की अयोग्य?

Bajra Roti | yandex
येथे क्लिक करा.