ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोल्ड ड्रिंक प्यायल्याने कोणकोणती समस्या उद्भवू शकते. जाणून घ्या.
कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.
कोल्ड ड्रिंकमुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.
कोल्ड ड्रिंकमुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केल्याने दात देखील कमकुवत होऊ शकतात.
अनियमित प्रमाणात कोल्ड ड्रिंक प्यायल्याने हदयरोगाचा धोका वाढू शकतो.
कोल्ड ड्रिंकमधील धोकादायक घटकांमुळे कॅन्सर होण्याची देखील शक्यता वाढते.