Amla Tea : आवळ्याचा चहा पिण्याचे 'हे' जबरदस्त फायदे अनेकांना माहित नाहीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अपचन समस्या

ज्या व्यक्तींना सतत अपचनची समस्या जाणवत असते,त्या व्यक्तींनी आवळ्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

Indigestion problems | Canva

मधुमेह नियंत्रणात

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आवळ्याचा चहा पिण्याने मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Diabetes Control | Saam TV

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी आवळ्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

Immunity | Saam Tv

वजन कमी करणे

वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात आवळ्याच्या चहाचा समावेश करावा.

Weight loss | Yandex

त्वचेच्या समस्या

त्वचेच्या अनेक समस्येमध्ये आवळ्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

Skin Problems | Yandex

चमकदार केसांसाठी

चमकदार केसांसाठी दररोज आवळ्याचा चहा पिणे चांगले असते.

Soft and Shiny Hair | Saam Tv

डोळ्यांची समस्या

डोळ्यांची समस्या असलेल्या व्यक्तींनी आवळ्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

Eye problems | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Canva

NEXT: बीटरूटमध्ये लपलाय आरोग्याचा खजिना; त्वचा होईल चमकदार

Beetroot Juice Benefits | Yandex