ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बीटरूट आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
बीटरूटचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
बीटचे सेवन केल्यामुळे तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
बीटरूटमधील नित्रते शरीरातील ऑक्सिजनची मात्र नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
बीटरूटमधील नायट्रेट रक्तदाब नियंत्रणात ठेवते आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते.
बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम, मॅग्नेशियम, फॉस्फरस असते ज्यामुळे शरीराला पोषण मिळण्यास मदत होते.
बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि चेहेरा चमकतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.