Shruti Vilas Kadam
दिवसभर पुरेसे पाणी पिल्याने शरीर हायड्रेट राहते आणि मेटाबॉलिझम सुधारतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
तळलेले आणि प्रोसेस्ड पदार्थ टाळल्यास कॅलरी कमी होतात आणि वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवता येते.
फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि ओव्हरईटिंग कमी होते.
प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने स्नायू मजबूत राहतात आणि फॅट कमी होण्यास मदत होते.
दररोज चालल्याने कॅलरी बर्न होतात आणि शरीर सक्रिय राहते.
७–८ तासांची झोप घेतल्याने हार्मोन्स संतुलित राहतात आणि वजन नियंत्रणात राहते.
मोठ्या जेवणाऐवजी थोड्या-थोड्या वेळाने खाल्ल्यास मेटाबॉलिझम चांगला राहतो.