Glowing Skin Tips: ग्लोइंग स्किनसाठी ट्राय करा 'हे' आयुर्वेदिक डिटॉक्स ड्रिंक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोषक आहार

धवपळीच्या जिवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात आणि पोषक आहार खाल्ला जात नाही.

Cold Fever | canva

ओरोग्याच्या समस्या

पोषणाच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात आणि ओरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

Summer Skincare Tips | Yandex

असंतुलित हार्मेन्स

शरीरातील हार्मेन्स असंतुलित झाल्यास तुम्हाला पिंपल्स, मुरुम सारख्या समस्या उद्भवतात.

Pimples Scars | Yandex

ग्लोईंग स्किन

निरोगी शरिर आणि ग्लोईंग स्किनसाठी तुमच्या स्वयंपाकघरातील काही पदार्थ वापरून एक आयुर्वेदिक डिटॉक्स ड्रिंक बनवा.

Skincare Tips | Yandex

साहित्य

बिट, लिंबू, काकडी, आलं, गाजर, चिया सिड्स पाणी.

Summer Detox Drinks | Canva

भाज्या टाका

ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बॉटलमध्ये कोमट पाणी घ्या. त्यानंतर त्यामध्ये एक बिट, काकडी आणि गाजर चिरुन टाका.

Beetroot Juice | Canva

आल्याचे तुकडे

त्यानंतर पाण्यात लिंबू पिळून त्यामध्ये आल्याचे बारिक तुकडे मिक्स करा.

Ginger Tea | Social Media

निरोगी त्वचा

सर्वत शेवटी त्यामध्ये चिया सिड्स मिक्स करून प्या. यामुळे तुमची त्वचा ग्लोईंग आणि निरोगी राहिल.

Skin Care Tips | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Food for Weightloss | Yandex

NEXT: घरच्या घरी बनवा गावरान स्टाईल हरभऱ्याचा झणझणीत ठेचा

Thecha Recipe | Google
येथे क्लिक करा...