Weightloss Tips: सकाळच्या चहामध्ये तूप मिसळा; वजन होईल झटपट कमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवसाची सुरुवात

अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहा पिण्यापासून होते.

Chai Powder | Canva

आरोग्याला फायदे

सकाळच्या कॉफी किंवा चहामध्ये तूप मिसळून प्यायसल्यास आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.

Start of the day | Canva

शरीराला पोषण

तूप खाल्लयामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तूपामधील अँटिऑक्सिडेंट्स शरीराला पोषण देतात.

Health benefits | Canva

शरीर डिटॉक्स होते

चहामध्ये तूप मिसळून प्यायल्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

Nourishing the body | Canva

निरोगी त्वचा

तूप शरीरासाठी सुपरफूड मानलं जात त्यामधील व्हिटॅमिन्स त्वचा निरोगी ठवण्यास मदत करतात.

Detoxes the body | Canva

अ‍ॅसिडिटीचा त्रास

सकाळी रिकाम्या पोटी चहामध्ये तूप टाकून प्यायल्यास तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत नाही.

Healthy Skin | Canva

वजन नियंत्रित राहिल

सकाळी रिकाम्या पोटी चहामध्ये तूप मिसळून प्यायल्यास तुमचे वजन झटपट होईल कमी.

Acidity problem | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Weight Control | Canva

NEXT: चायनीजचा स्वाद मिनिटांत घरी, अशी बनवा मोमोज चटणी

Momos
येथे क्लिक करा...