ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दुध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं.
दुधामध्ये कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीर निरोगी रहाते.
तूपाचे सेवन केल्यामुळे देखील शरीराला आणि त्वचेला अनेक फायदे होतात.
मात्र तूप आणि दुधाचे एकत्र सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
दुधामध्ये तूप टाकून प्यायल्यास तुमची पचनक्रिया सुधारते.
दुधामध्ये तूप टाकून प्यायल्यास तुम्हाला शांत झोप लागू शकते.
सांधेदुखीचा त्रास असल्यास दुधामध्ये तूप टाकून प्यायल्यास फायदे होतील.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.