ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हेल्दी शरीरासाठी दिवसाची सुरूवात कोमट पाणी पिऊन करा. सकाळी कोमट पाणी प्यायल्यामुळे पोट, त्वचा आणि केसांचे आरोग्य नियंत्रित रहाते.
पण कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
तूपामध्ये ओमेगा-3, फॅटी एसिड आणि व्हिटॅमिन ए असते त्यामुळे शरीराला पोषण मिळते.
सकाळी कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने तुमची हाडे मजबूत होतात.
सकाळी कोमट पाण्यात तूपाचे सेवन केल्यास त्वचा चांगली रहाते.
कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.