Health Benifits of Lemongrass: पावसाळ्यात आजार दूर ठेवण्यासाठी करा 'या' चहाचे सेवन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

पावसाळा सुरु होताच अनेकांना गवती प्यायला आवडते. गवती चहाचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जाते.

Benifits of Lemongrass | canva

बॅक्टेरियांची वाढ

गवती चहामध्ये आढळणारे घटक शरीरातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करते.

Lemongrass | canva

अनेक आजार

तुमच्या आहारात गवती चहाचे सेवन केल्यास अनेक आजारांपासून दूर राहाता.

Health | canva

पोषक घटक

गवती चहामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड आणि झिंक असे घटक आढळतात.

TEA | canva

कर्करोग

गवती चहाचे सेवन केल्यास तुम्हाला कर्करोगाचा त्रास होत नाही.

Cancer | canva

पोटदुखी

गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे पोटदुखीसारख्या समस्या दूर होतात.

Stomach problem | canva

बद्धकोष्ठता

गवती चहा प्यायल्यास बद्धकोष्ठता, शरीराला सूज येणे यासारख्या समस्या दूर होतात.

gas problems | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

drink | canva

NEXT: कपड्यावरील डिचर्जंटचे स्टेन काढण्यासाठी वापरा 'हे' सोपे टिप्स

stain | canva