ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ग्रीन टी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
ग्रीन टीचे सेवन केल्यास आरोग्य सुधारते त्यासोबतच त्वचा निरोगी रहाते.
झटपट वजन कमी करण्यासाठी अनेकजण ग्रीन टीचे सेवन करतं.
मात्र रात्री झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यामुळे चांगली झोप लागते.
झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यास मानसिक तणाव कमी होतो.
झोपण्यापूर्वी ग्रीन टी प्यायल्यामुळे पिंपल्सच्या समस्या दूर होतात.
झोपण्यापूर्वी थंड किंवा कोमट ग्रीन टीचे सेवन फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.