ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कारचा स्वाद कडू असला तरी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जे त्वचा, पचन आणि शरीरासाठी उपयुक्त ठरतात.

दररोज रिकाम्या पोटी कारल्याचा रस पिण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कारण त्यात व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात.
दररोज कारल्याचा एक ग्लास रस पिण्याने त्वचेचे आरोग्य सुधारते आणि डाग, मुरुमे कमी होण्यास मदत होते.

कारल्याचा रस प्यायल्याने यकृताचे विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि यकृताची स्वच्छता व कार्यक्षमता सुधारते.