Women Health: महिलांच्या आरोग्यासाठी सुकं खोबरं ठरतं फायदेशीर

Tanvi Pol

जेवणाची चव

जेवणाची चव वाढवण्यासाठी काही पदार्थांमध्ये सुकं खोबरं वापरण्यात येते.

Food flavor | Canva

अनेक फायदे

मात्र खास महिलांनी सुकं खोबरं खाण्याचे विशेष फायदे आहेत.

Many benefits | canva

लोहाची कमतरता

सुकं खोबरं खाल्लाने लोहाची कमतरता भरुन निघते.

Iron Deficiency- | Google

केसांची वाढ

महिलांनी केसांच्या वाढीसाठी सुकं खोबरं खावे.

Hair growth | yandex

गर्भवती महिलांसाठी

सुकं खोबरं खाणे गर्भवती महिलांसाठी अतिशय फायदेशीर असते.

For pregnant women | Social Media

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेच्या आरोग्यासाठी सुकं खोबरं खाणे चांगले असते.

Good for skin | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Saam Tv

NEXT: दही आणि योगर्ट मधील फरक तुम्हाला माहीत आहे का?

Curd & Yogurt | yandex
<strong>येथे क्लिक करा...</strong>