गुलाबी रंगाच्या 'या' फळामुळे कोरियन मुलींसारखी दिसेल तुमची त्वचा

Manasvi Choudhary

ड्रॅगन फळाचे फायदे

ड्रॅगन फळ हे केवळ आरोग्यासाठीच नाहीतर त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते. ड्रॅगन फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे त्वचेवर नैसर्गिक ग्लो आणण्यास मदत करते.

Dragon Fruit Benefits For Skin

मुरूम आणि सुरकुत्या कमी होतात

ड्रॅगन फळाच्या गरामध्ये आणि साली मध्ये पॉलिफेनॉल नावाचे घटक असते जे अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते. हे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेवरील फ्री-रॅडिकल्स नष्ट करतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि मुरुमे कमी होतात.

Fights Acne & Wrinkles

त्वचेचा रंग उजाळतो

ड्रॅगन या फळामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण खूप जास्त असते. व्हिटॅमिन सी त्वचेचा टोन सुधारून रंग उजाळण्यास मदत करते.

Brightens Skin & Boosts Collagen

त्वचा आतून स्वच्छ होते

ड्रॅगन फळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते जे शरीराची पचनक्रिया सुधरवते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. शरीर आतून डिटॉक्स झाल्यामुळे त्वचा ग्लो करते.

Deep Cleansing via Fiber | GOOGLE

त्वचेचा पोत आणि रक्ताभिसरण सुधारते

फायबर आणि व्हिटॅमिन सी या गुणधर्मांमुळे त्वचेचा पोत सुधारतो त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते. या फळाच्या सेवनाने त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते

Improves Skin Texture & Blood Circulation | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: पावसाळ्यात डायबिटीजचा धोका का वाढतो?

Diabetes Health Tips
येथे क्लिक करा..