Vishal Gangurde
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची ख्याती जगभर पसरली आहे. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आयुष्य अनेकांना जगण्याची प्रेरणा देतात. त्यांना नाश्त्यात अनेक पदार्थ खायला आवडायचे.
ते साधा वाफवलेला भात आणि मसूरची डाळ खूप आवडीने खायचे.
बाबासाहेबांना रोजच्या आहारात दही चपाती खायला खूप आवडायची.
त्यांना सकाळी नाश्त्यात चहा, पापड आणि बिस्किटे खायला खूप आवडत असे. डॉ. आंबेडकर शाकाहारी अन्नपदार्थ खाण्यास प्राधान्य द्यायचे.
बाबासाहेब आंबेडकर यांना समुद्री मासे खायला आवडत. भरपूर कोकम आणि नारळ घालून बनवलेले ताजे मासे अतिशय आवडीने खायचे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बोंबलाची चटणी खायला खूप जास्त आवडत.
Next : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना किती मुले होती?