Health Tips: जिममध्ये व्यायाम करण्यापूर्वी तुम्हीही 'ही' चूक करत नाही ना?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दररोज

आपल्यापैंकी अनेकजण दररोज व्यायाम करत असतात.

Daily | Canva

चुका

मात्र त्यांच्याकडून व्यायाम करण्यापूर्वी असा अनेक चुका होतात त्या पटकन समजून येत नाही.

Mistakes | yandex

दिवसाची सुरुवात

आपल्यापैंकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात गरमा गरम चहा पिऊन होते.

Start of the day | Canva

योग्य नाही

मात्र सकाळी व्यायाम करण्यापूर्वी चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी योग्य नाही.

Not good | Yandex

पौष्टिक पदार्थ

व्यायास करण्यापूर्वी चहा पिण्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

Nutritious foods | Canva

फळे खा

व्यायाम करण्यापूर्वी सफरचंद किंवा केळी तसेत डाळिंब या फळांचे सेवन करावे.

Eat Fruits | Canva

भरपूर पाणी प्यावे

व्यायाम करण्याच्या १ तास आधी भरपूर पाणी प्यावे.

drinking water | Saam Tv

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | Canva

NEXT: लिंबू फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही सुकतात, तर ट्राय करा 'या' टीप्स

Kitchen Hacks for lemons | Yandex