Reuse Old Sarees: जुनी साडी फेकू नका! 'या' क्रिएटिव्ह आयडियांसह पुनर्वापर करा

Dhanshri Shintre

साड्या

अनेक महिलांना साड्या आवडतात आणि त्या वेगवेगळ्या डिझाईन्स व प्रकारांच्या साड्या आपल्या संग्रहात ठेवतात.

खराब होण्याचा धोका

अनेक महिला साड्या खरेदी करतात, पण बॉक्समध्ये ठेवल्यामुळे त्या खराब होण्याचा धोका असतो.

क्रिएटिव्ह मार्ग

आज आम्ही तुम्हाला जुन्या साड्यांना पुन्हा वापरण्याचे सोपे आणि क्रिएटिव्ह मार्ग सांगणार आहोत.

कुशन कव्हर्स

जुन्या साड्यांपासून सुंदर रंगीबेरंगी कुशन कव्हर्स बनवून तुम्ही घराचा सजावटीसाठी वेगळा आणि आकर्षक लूक तयार करू शकता.

पडदे

जुन्या जड साड्यांपासून तुम्ही घरासाठी सुंदर पडदे तयार करू शकता, जे घराला खास आणि शाही देखावा देतील.

टोट बॅग्ज

जुन्या साड्यांपासून घरच्या घरी तुम्ही स्टाइलिश टोट बॅग्ज बनवू शकता, जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत.

टेबलक्लोथ

साड्यांपासून तयार केलेले वेगवेगळे टेबलक्लोथ तुम्ही घरच्या टेबलावर वापरून सजावट करू शकता.

NEXT: नाकात वारंवार खाज येते? 'या' उपायांनी घरच्या घरी सहज आराम मिळवा

येथे क्लिक करा