Manasvi Choudhary
लोकांना तुमच्या भविष्याबद्दलचे प्लॅन कधीच सांगू नका, ते तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील.
तर नक्की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या सांगू नये.
लोकांना तुमची कमजोरी सांगू नका. कारण त्या गोष्टी ते तुमच्या विरोधात करतील
लोकांना तुमच्या अपयशाबद्दल सांगू नका. कारण ते नेहमी तुम्हाला एक अपयशी म्हणून पाहतील, आणि तुम्हाला पुन्हा नवीन संधी देणार नाहीत.
तुमची पुढची मोठी चाल लोकांना सांगू नका. गप्प बसा, त्यावर काम करा आणि तुमच्या प्रयत्नांनी त्यांना आश्चर्यचकीत करा.
लोकांना तुमचे रहस्य सांगू नका. फक्त मूर्ख लोकचं आपले रहस्य लोकांना सांगत बसतात.
सर्व लोकांना तुमच्याकडे किती संपत्ती आहे? आणि तुम्ही पैसे कसे कमवता? याबद्दल त्यांना सर्वकाही माहित पडून देऊ नका.
NEXT: