Non-Veg खाल्ल्यानंतर दूध पिताय तर सावधान

Manasvi Choudhary

दुध

दुध हे रोजच्या जीवनातला महत्त्वाचा घटक आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच दुधाचे सेवन करतात.

Milk | Social Media

पोषकघटक

दुधामध्ये जीवनसत्व, खनिज पदार्थ असल्याने दुधाचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायक आहे.

Milk | Yandex

दात मजबूत होतात

दुधामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात यामुळे हाडे आणि दात मजबूत राहतात.

Milk | Canva

दुधासोबत काय खाऊ नये

आयुर्वेदानुसार, दुधासोबत काही पदार्थाचे सेवन करू नये.

Milk | Canva

फणस खाऊ नये

दुध प्यायल्यानंतर लगेचच फणस खाऊ नये ज्यामुळे त्वचेच्या समस्या होतात.

Jackfruit | Canva

मासे खाऊ नये

दुध प्यायल्यानंतर मासे खाऊ नयेत. किंवा मासे खाल्ल्यानंतर दुध प्यायल्यास पचन तसेच अन्नातून विषबाधा होते.

Fish | Canva

दही खाऊ नये

दुध आणि दही एकत्र खाऊ नये पचनसंस्थेवर परिणाम होतो.

Curd | Canva

उडीद डाळ खाऊ नये

उडीद डाळ आणि दुधाचे एकत्रित सेवन केल्याने पचनक्रिया बिघडते तसेच मळमळ आणि उलट्या होतात.

Urad Dal | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

Disclaimer | Canva

NEXT: Skin Care Tips : चेहऱ्यावर जायफळ लावण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Skin Care Tips
येथे क्लिक करा....