Manasvi Choudhary
औषधी घटकांनी परिपूर्ण असलेले हे जायफळ आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
जायफळ त्वचेवर लावल्याने चेहऱ्यावर छान चमक येते.
जायफळ चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचे आतून चांगल्या प्रकारे मॉईश्चरायझेशन होते आणि चेहरा चमकदार दिसू लागतो.
जायफळ उगाळून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर छान चमक येते.
चेहऱ्यावरील काळे डाग, डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्याला काळवटपणा कमी करण्यासाठी जायफळचा वापर केला जातो.
जायफळचा लेप चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतात.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्या