Tanvi Pol
स्वतःला भिजण्यापासून वाचवण्यासाठी वॉटरप्रूफ जॅकेट घ्यावे.
पाय आणि कपडे सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ पँट आणि गमबूट आवश्यक आहे.
व्हिजन क्लिअर राहण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि महत्त्वाच्या वस्तूंसाठी.
चेहरा किंवा हात पुसण्यासाठी टॉवेल सोबत ठेवावा.
सर्दी-खोकला किंवा इतर किरकोळ गोष्टींसाठी.
प्रवासात गरज पडू शकते.