Phone Charging Tips: फोन चार्ज करताना चुकूनही करु नका 'या' चुका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समस्या

फोनची बॅटरी सतत डाऊन होण्याच्या समस्या अनेकांना जाणवतात.

Problem | Yandex

महत्वाच्या गोष्टी

चार्जिंग करताना काही महत्वाच्या गोष्टी फॉलो करणे गरजेचं असतं.

Important things | Yandex

इतर कंपनी चार्जर

फोन चार्जिंग करताना ज्या कंपनीचा फोन आहे त्याच कंपनीच्या चार्जरने चार्जिंग करावी.

Other Company Charger | Yandex

वापर

फोन चार्जिंगला लावलेला असताना त्याचा वापर करू नये.

Usage | Yandex

कव्हर

फोन चार्जिंग करताना फोनचे कव्हर काढून ते चार्जिंगला लावावे.

Cover | Yandex

बंद

कायम लक्षात ठेवा की फोन संपूर्ण बंद झाल्यावर कधीच चार्जिंगला लावू नये.साधारण फोन बॅटरी १० ते २० टक्के असल्यास चार्जिंगला लावावे.

Off | Yandex

बेडवर

फोन चार्जिंग करताना तो कधीही बेडवर ठेऊ नका

On the bed | Yandex

NEXT: कर्जातून मुक्त होण्यासाठी आठवड्यातीत 'सात' दिवस आहेत महत्वाचे, जाणून घ्या उपाय

Astro Tips | saam Tv