Vastu Tips : सूर्यास्तानंतर चुकूनही करू नका 'या' चुका, होईल पैशांची टंचाई..

Shreya Maskar

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर झोपण्याआधी चुकूनही 'ही' कामे करू नये.

vastu shastra | Yandex

आर्थिक नुकसानापासून वाचाल

सूर्यास्तानंतरच्या या चुका टाळल्यास तुम्ही आर्थिक नुकसानापासून वाचाल.

Avoid financial loss | Yandex

सूर्यास्त

सूर्यास्तानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडा असावा. तसचे दरवाजा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावा.

sunset | Yandex

लक्ष्मीदेवीचा वास

दरवाज्याच्या परिसरात घाण असल्यास त्या घरात लक्ष्मीदेवी कधीच वास करत नाही.

Lakshmi Devi | Yandex

उत्तर दिशा

लक्ष्मीदेवी आणि कुबेरदेवाची उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे.

Devi Lakshmi | Yandex

फुले

सकाळी पूजेसाठी वापरली जाणारी फुले रात्री देवघरात ठेवू नये.

flowers | Yandex

संध्याकाळची पूजा

संध्याकाळच्या पूजेनंतर सकाळची फुले आणि कलशातील पाणी बदलावी. त्याऐवजी नवीन फुले आणि स्वच्छ पाणी कलशात भरावे.

Evening worship | Yandex

घरातील नकारात्मकता दूर

रात्री घरात कापूरसोबत लवंग जाळल्यास घरातील नकारात्मकता दूर होते.

Remove negativity from home | Yandex

घरात धनधान्याची वाढ

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही 'या' गोष्टी नियमित केल्यास तुमच्या घरात धनधान्याची वाढ होईल आणि सुख शांती लाभेल.

financial condition | Yandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Evening Vastu Tips | Canva

NEXT : सूर्यदेवाला अर्घ्य देताना 'या' गोष्टी पाण्यात टाका, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता

Vastu Tips | SAAM TV