Vastu Tips: घरातील तिजोरीत 'या' वस्तू ठेवल्यास आर्थिक चणचण भासेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सकारात्मक वातावरण

घरातील वास्तू व्यव्सथित असतील तर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते.

Gharachi Sajavat | canva

आर्थिक चणचण

वास्तूशास्त्रात काही असे नियम आहेत ज्याचे पालन न केल्यास घरात आर्थिक चणचण निर्माण होते.

money | Canva

तिजोरीत ठेवू नये

काही अशा गोष्टी आहेत ज्या चुकूनही तिजोरीत ठेवू नये.

LOCKER | Yandex

आरसा

तुमच्या घरामधील तिजोरीत कधीच चुकूनही आरसा लावू नये.

Mirror | Yandex

काळा कपडा

तिजोरीत काळ्या कपड्यात काहीही बांधून ठेवू नका.

CLOTH | Yandex

कागद

तिजोरीत कधीच जुने किंवा टाकाऊ कागद ठेवू नका.

FOIL PAPER | Yandex

अत्तर

तिजोरीत अत्तर ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे आर्थिक परिस्थिती खराब होऊ शकते.

Skin Care | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Drawing Room Vastu Tips | Yandex

NEXT: तूप चपाती खाल्ल्यामुळे खरचं वजन वाढते का? जाणून घ्या

Ghee Chapati | Canva
येथे क्लिक करा...