Manasvi Choudhary
पाकिट हे आपल्या रोजच्या वापरातील महत्वाची गोष्ट आहे.
वास्तुशास्त्रानुसार पाकिटात काही वस्तू ठेवल्याने आर्थिक समस्या उद्भवते.
पाकिटात पूर्वजांचा फोटो कधीही ठेवू नका.
पाकिटात कधीही नोटा दुमडून ठेवू नका.
पाकिटात कधीही धारदार वस्तू चाकू, नेलकटर, ब्लेड ठेवू नये.
पर्स कधीच रिकामी ठेवू नका अशुभ असतं.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.