तुमच्या त्वचेमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास समजा डायबिटीज झालाय; वेळीच घ्या काळजी

Manasvi Choudhary

मधुमेह

मधुमेह ही गंभीर समस्या आहे. आजकाल तरूणांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच मधुमेह होत आहे. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे.

Diabetes

शरीरावर होतो परिणाम

मधुमेह झाल्याची लक्षणे शरीराच्या विविध अवयवांवर दिसतात त्यामुळे ती वेळीच ओळखणे महत्वाचे आहे.

Diabetes Skin Signs And Symptoms

त्वचेवर दिसणारी लक्षणे कोणती?

रक्तातील साखर वाढल्यास त्वचेवर दिसणारी लक्षणे कोणती हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Blood Sugar Level

त्वचा कोरडी होणे

मधुमेहामुळे शरीरातील रक्ताभिसरण कमी होते यामुळे त्वचा कोरडी होते जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

Dry Skin | Saam Tv

त्वचेवर सूज येणे

मधुमेहामुळे हात, पाय आणि शरीराच्या इतर भांगामध्ये वेदना होतात. हे भाग सुजलेले दिसतात यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे.

Swealling | yandex

त्वचेवर पिवळे डाग

त्वचेवरील पिवळे डाग जे टॅन झाल्यास दिसतात मात्र ते मधुमेहामुळे होऊ शकतात. मधुमेहामुळे त्वचेवर परिणाम होतो. त्वचेवर खाज येते.

Skin | Pintrest

बुरशीजन्य त्वचा होणे

मधुमेहामुळे त्वचेवर संसर्गजन्य आजार होतात. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास यीस्ट, बुरशीजन्य समस्या उद्भवतात.

FUNGAL SKIN INFECTION SYMPTOMS | Google

जखम बरी न होणे

मधुमेहाच्या रूग्णांमध्ये एखादी जखम झाली तर ती लवकर बरी होत नाही अशा परिस्थितीत संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो यासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे.

Skin | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT : १ महिना गवती चहा प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Health benefits Of Lemongrass Tea
येथे क्लिक करा...