Manasvi Choudhary
हृदय हे आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव आहे. शरीराचं ७० टक्के काम हे हृदय करते.
मात्र आजकाल हॉर्ट ब्लॉकेज ही समस्या गंभीर झाली आहे.
हृदयाच्या समस्यांमध्ये सुरूवातीची लक्षणे शरीरात कोणती दिसतात हे जाणून घ्या.
हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठणे, रक्ताप्रवाह अडथळणे यामुळे हॉर्ट ब्लॉकेज होतो.
शरीरातील वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हे देखील हृदयाच्या विकाराचे लक्षण आहे.
छातीत दाब, श्वास घ्यायला त्रास होत असल्यास वेळीच सावध होणे महत्वाचे आहे.
हॉर्ट ब्लॉकेजपासून शरीराचे बचाव करण्यासाठी तेलकट, तिखट अन्नपदार्थ खाणे टाळावे.
सतत तणावात राहिल्याने, धूम्रपान, मधुमेह यासारख्या समस्यामुळे हृदयाचे विकार होतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या