Tanvi Pol
दात येताना लहान मुलांची पचनशक्ती कमजोर असते.
लहान मुलांना फार गरम, तिखट किंवा मसालेदार पदार्थ देऊ नयेत.
चॉकलेट, मिठाई किंवा साखरेचे अति सेवन टाळा.
खारट आणि तळलेले पदार्थ मुलांच्या दातांना हानी पोहोचवू शकतात.
बर्फाचे किंवा खूप थंड पदार्थ दातांना त्रासदायक ठरतात.
याऐवजी चिमुकल्यांना मऊ, पोषणमूल्यांनी भरलेले आणि चावायला सोपे पदार्थ द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत