ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात अनेक लोकांना फणस खायला आवडते.
फणसाचे केवळ गरे खाल्ले नाही जात तर त्याची भाजी देखील बनवली जाते.
फणसामध्ये व्हिटॅमिन ए, लोह, झिंक आणि पोटॅशियम आढलते ज्यामुळे फणस आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
पण असे काही पदार्थ आहेत ज्याचे सेवन फणस खाल्यावर कधीच करू नका.
फणस खाल्यावर लगेच दुध पिऊ नका त्यामुळे तुम्हाला अपचनाची समस्या होऊ शकते.
फणस खाल्यावर भेंडीचे सेवन केल्यास अॅलर्जी निर्माण होऊ शकते.
फणस खाल्यानंतर लगेच पपईचे सेवन करू नका यामुळे संधेदुखीच्या समस्या होऊ शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.