Pregnancy Diet: प्रेग्नेंट आहात? हे पदार्थ बिलकूल खाऊ नका

Manasvi Choudhary

प्रेग्नेंट महिला

प्रेग्नेंट महिलेने आरोग्यासह तिच्या आहाराची विशेष काळजी घेणे.

Pregnancy Diet | Canva

आहाराची काळजी

गरोदरपणात महिलेने काय खावे? आणि काय खाऊ नये? हे लक्षात घेतले पाहिजे.

Pregnancy Diet | Saam TV

कोरफड ज्यूस

गरोदर महिलेने कोरफडीचा ज्यूसचे सेवन करू नये.

Aloe Vera Juice | Canva

पपई

पपई खाल्ल्याने गर्भपात होण्याची समस्या उद्भवू शकते यामुळे पपई खाऊ नका.

Papaya

कच्ची अंडी

अर्धवट शिजवलेलं कच्च अंड गर्भवती महिलेने खाणे टाळावे.

Egg | Yandex

अननस

गरोदर महिलेने अननस खाऊ नये यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.

Pineapple | Canva

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Parenting Tips: निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी मुलांना खायला द्या हे पौष्टिक पदार्थ

Children Diet | Yandex