Manasvi Choudhary
रात्रीची झोप प्रत्येकासाठी महत्वाची असते
मात्र रात्री शांत झोप लागण्यासाठी काय करू नये हे जाणून घ्या.
झोपण्याआधी कधीही व्यायाम करू नका.
झोपण्याआधी लगेचच काहीही खाऊ नये.
झोपण्याआधी पाणी पिणे अत्यंत चुकीचे आहे.
रात्री झोपण्याआधी गोड पदार्थाचे सेवन टाळावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.