Saam Tv
विवाहित स्त्रीयांसाठी सिंदूर सौभाग्याचं प्रतीक असतं. त्या सदैव त्यांच्या भांगेत सिंदूर लावतात.
शास्त्रानुसार महिलांनी त्यांच्या भांगेत सिंदूर लावल्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते अशी मान्यता आहे.
परंतु ओल्या केसांमध्ये सिंदूर लावल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक समस्या उद्भवतात.
ओल्या केसांमध्ये सिंदूर लावल्यामुळे तुमच्या डोक्यात आणि मनामध्ये वाईट विचार येतात आणि नात्यांमध्ये दूरावा निर्माण होतो.
ओल्या केसांमध्ये सिंदूर लावल्यामुळे तुमच्या घरामधील शांतता भंग होते आणि सदस्यांमधील मतभेद वाढतात.
ओल्या केसांमध्ये सिंदूर लावल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
ओल्या केसांमध्ये सिंदूर लावल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आकर्षित होते आणि वैवाहिक आयुष्य कमकुवत होतं.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.