Donkeys:ऐकलं का! भारतात गाढवांचीही केली जाते पूजा,पण कुठे? जाणून घ्या

Bharat Jadhav

परंपरा

आपल्या भारतात अनेक जाती धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाच्या चालीरीती, परंपरा या वेगवेगळ्या आहेत.

ठाऊक आहे का ?

अशीच एक रीत सध्या चर्चेत आली आहे, ती म्हणजे भारतात गाढवाची पूजा केली जाते. का केली जाते त्याबद्दलची माहिती फार कमी जणांना आहे.

देवीचं वाहन

हिंदू धर्मात शितलाष्टमी साजरी केली जाते. त्यात शीतलदेवीचे वाहन गाढव आहे.

देवीसोबत वाहनाची पूजा

शितलाष्टमीला देवीबरोबर तिच्या वाहनाची सुद्धा पूजा करतात.

गाढवाची पूजा

राजस्थानमध्ये असलेल्या बिकानेरजवळ या शितलादेवीचे मंदिर आहे. तिथे लाखो भक्त गाढवाची पूजा करतात.

इच्छा सांगतात

गाढवाची पूजा करत त्याला नैवेद्य दाखवलं जातं. इतकेच नाहीतर त्याला आपल्या मनातील इच्छादेखील सांगतात.

आख्यायिका काय

राजस्थानातील भक्त ही पूजा दरवर्षी करतात. ही पुजा केल्याने आजारांपासून त्यांची मुक्तता होते, असं मानलं जातं.

पवित्र प्राणी

गाढव हा प्राणी लोकांना आवडत नाही पण हिंदू धर्मात त्याला पवित्र मानलं जातं आणि त्याची पूजाही केली जाते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Biggest Diamonds: जगातील सर्वात मोठे हिरे; थेट अवकाशातून आलेत पृथ्वीतलावर