Bharat Jadhav
जेव्हा जगातील सर्वात मौल्यवान वस्तूची चर्चा होते तेव्हा हिऱ्याचे नाव सर्वाच्या डोक्यात येते. तसे तुम्हाला जगातील पाच सर्वात मोठ्या हिऱ्यांबद्दल माहिती आहे का?
दक्षिण आफ्रिकेतील बोत्सवानामध्ये कुलीनन हिरा सापडला होता. १९०५ मध्ये याचा शोध लागला. त्यानंतर तो हिरा राजा एवर्ड सप्तमला भेट म्हणून दिला गेला होता.
एक्सेलसियर डायमंड हा एक रत्न-गुणवत्तेचा हिरा आहे. १८९३ मध्ये हा हिरा सापडला होता. त्यानंतर १९०५ पर्यंत कलिनन डायमंड सापडला तेव्हापर्यंत तो जगातील सर्वात मोठा आणि सगळ्यात सुंदर हिरा होता.
काळ्या रंगाचा हिरा हा जगातील दुर्मिळ हिरा आहे. याला सर्वात मोठा कट डायमंड असल्याचे म्हटले जातं. हा हिरा पृथ्वीवरून नसून तो लघुग्रहाच्या ( एस्टरॉयड) माध्यमातून पृथ्वीवर आल्याच म्हटलं जातं.
या हिऱ्याचं सौंदर्य पाहून अनेकजण याच्या प्रेमात पडतात. सध्या हा जगातील सर्वात मोठा हिरा आहे. याला अनेक बाजू आहेत. हा हिरा १९८५ मध्ये आफ्रिकेत सापडला होता.
सुरुवातीला पृथ्वीवर फक्त पाणी होतं. ती पाण्याची पातळी कमी झालेल्यावर पृथ्वी दिसू लागली. तेव्हा ग्राफ लेसेडी ला रोना हा हिरा सापडला होता.
येथे क्लिक करा