Siddhi Hande
प्रत्येकाच्या घरात दूध हे वापरले जाते.
सर्वसामान्यपणे गायीचे किंवा म्हशीचे दूध ६० ते ७० रुपये प्रति लिटरवर विकले जाते.
परंतु गाढवीणीचे दूध हे सर्वाधिक महाग आहे.
गाढवीणीच्या दुधाला सोन्यासारखा भाव आहे.
गाढवीणीच्या दुधाचा वापर सौंदर्यप्रसाधानांसाठी केला जातो.त्यामुळे गाढवीणीच्या दुधाची किंमती दिवसेंदिवस वाढत आहे.
गाढवीणीचे दूध शरीरासाठीही फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. कमी फॅट आणि कॅलरीच असतात.
गाढवीणीचे दूध प्रति लिटर ७ ते १० हजार रुपयांना विकले जाते. गाढवीणीच्या दूधापासून तयार होणाऱ्या चीजची किंमत ७० हजार रुपये आहे.
Next: इ़डलीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हमखास तुम्हाला उत्तर माहिती नसणार