ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बुधवारी सिताफळ या फळांचे दान करणे शुभ मानले जाते.
बुधवारी दूधाचे दान करणे अत्यंत चांगले मानले जाते.
बुधवारी लाल रंगाची वस्त्र दान देणे शुभ मानले जाते.
बुधवारी तांदळाचे दान दिणे चांगेल मानले जाते.
बुधवारी तूपाचा दिवा दान करणे शुभ मानले जाते.
बुधवारी चणा डाळ एखाद्या व्यक्तीला दान करणे चांगले समजले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.