Rituals | तुमचं नशीब उजळेल, तृतीयपंथींना 'या' वस्तू करा दान

Shraddha Thik

सुख-समृद्धी

तृतीयपंथींनी दिलेल्या आशीर्वादामुळे व्यक्तीला सुख-समृद्धी मिळते. तुम्हाला जर त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्यांना या गोष्टी दान करू शकता.

Happy Family | Yandex

या गोष्टी शुभ मानल्या जातात

तृतीयपंथींना कोणत्या गोष्टी दान करणे खूप शुभ मानले जाते. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Rituals | Yandex

हिरवे कपडे

कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही तृतीयपंथींना हिरव्या रंगाचे कपडे दान करू शकतात. यामुळे तुम्हाला सुख-समृद्धीचे आशीर्वाद मिळतात.

Green Saree | Yandex

तांदूळ दान करणे

तृतीयपंथींना तांदूळ दान करणे देखील शुभ मानले जाते. असे केल्याने दान देणाऱ्याला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळू शकतो.

rice | Yandex

कामात यश

तृतीयपंथींना ढोल दान केल्याने पैशाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. तसेच तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळवू शकता.

Successful On Workplace | Yandex

भांडी दान करा

तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही तृतीयपंथींना पैसे, कपडे, भांडी इत्यादी गोष्टीही दान करू शकता. असे केल्याने तुम्हाला त्यांचा आशीर्वादही मिळतो आणि तुमची सर्व कामे होऊ लागतात.

utensils | Yandex

या गोष्टी दान करू नका

प्लॅस्टिकच्या वस्तू, जुने कपडे, तेल, झाडू इत्यादी वस्तू तृतीयपंथींना दान म्हणून देणे अशुभ मानले जाते. चुकूनही या वस्तूंचे दान करू नका.

Don't | Yandex

Next : Shivali Parab | हसमुख शिवालीच साडीतल सौंदर्य पाहाच!

Shivali Parab | Instagram @parabshivali
येथे क्लिक करा...