Shivali Parab | हसमुख शिवालीच साडीतल सौंदर्य पाहाच!

Shraddha Thik

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परब कायमच चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

सौंदर्य आणि अभिनयाने चर्चेत

नेहमीच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अभिनेत्री लक्ष वेधून घेते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

कॉमेडी क्वीन, कल्याणची चुलबुली

शिवालीला कॉमेडी क्वीन, कल्याणची चुलबुली अशा अनेक नावाने ओळखली जाते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

शिवालीची चर्चा


शिवाली तिच्या अभिनयासोबतच वयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

अवली लवली कोहली


शिवालीचे अवली लवली कोहलीमधील पात्र प्रेक्षकांना खूप आवडते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

फोटो

शिवाली सोशल मीडियावरुन नेहमी फोटो शेअर करत असते.

Shivali Parab | Instagram @parabshivali

हास्यजत्रामध्ये प्रवेश

नम्रता संभेरावमुळे शिवालीचा महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रवेश झाला.

Shivali Parab | Instagram @parabshivali

Next : Pooja Hegde | पूजाचा लेहेंग्यामधला स्टनिंग लूक पाहिलात का?

Pooja Hegde | Instagram @hegdepooja