Manasvi Choudhary
श्रावण महिना आनंदाचा महिना असतो.
श्रावणात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
श्रावणातील सोमवारला विशेष महत्व आहे. या दिवशी शिवलिंगावर जल अभिषेक घालतात.
श्रावणात अन्नदान केल्याने शंकराची कृपा राहते.
भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहे. यामुळे बेलपत्र दान केल्याने मानसिक त्रास कमी होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, तीळ आणि गूळ या वस्तू दान केल्याने आरोग्याच्या समस्या कमी होतात जीवनात सकारात्मकता येते.
टीप : ही केवळ माहिती आहे. ती वाचक-प्रेक्षकांना दिली जाते. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.