Palghar Travel : मुंबईजवळ ट्रेकिंग अन् हायकिंगचा आनंद घ्यायचाय? पालघरमधील 'हे' Hidden स्पॉट नक्की फिरून या

Shreya Maskar

डोमझिरा धबधबा

डोमझिरा धबधबा पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे आहे. हा धबधबा जव्हारच्या डोंगररांगांमध्ये वसलेला आहे.

Waterfall | google

जव्हार हिल स्टेशन

डोमझिरा धबधबा जव्हारजवळ, सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. येथे शांत आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवता येते.

Waterfall | google

तलाव

डोमझिरा धबधबा हा जव्हारमधील एक नैसर्गिक धबधबा आहे, जो दोन खडकाळ उतारांवरून कोसळतो आणि त्याच्या पायथ्याशी एक मोठा तलाव तयार होतो.

Waterfall | google

कधी जाल?

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात डोमझिरा धबधब्याला आवर्जून भेट द्या. हे वन डे पिकनिकसाठी खास लोकेशन आहे. डिसेंबर महिन्यात येथे नक्की जा.

Waterfall | google

ट्रेकिंग

डोमझिरा धबधबा लोकप्रिय ट्रेकिंग डेस्टिनेशन आहे. डोमझिरा धबधब्याला गेल्यावर हायकिंगचा आनंद घेता येतो.

Waterfall | google

फोटोशूट

डोमझिरा धबधब्याला गेल्यावर तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता. कपल फोटोशूटसाठी हे बेस्ट लोकेशन आहे. त्यामुळे येथे नक्की जा.

Waterfall | google

निसर्गरम्य ठिकाण

डोमझिरा धबधब्याच्या आजूबाजूला हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो. तसेच वीकेंडला येथे पर्यटकांची गर्दी असते.

Waterfall | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Waterfall | google

NEXT : सह्याद्री पर्वतांच्या विहंगम दृश्यांसाठी ओळखले जाते पुण्यातील 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Pune Travel | yandex
येथे क्लिक करा...