Shreya Maskar
तुंग किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे. या किल्ल्याला काठिंगड या नावानेही ओळखले जातो.
तुंग किल्ल्यावरून सह्याद्री पर्वतांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. त्यामुळे परदेशी पर्यटकही हा सुंदर नजारा पाहायला येतात.
तुंग पवना तलावाच्या खोऱ्यात वसलेला एक डोंगरी किल्ला आहे आणि ट्रेकिंगसाठी हा एक लोकप्रिय ठिकाण आहे.
तुंग किल्ल्यासाठी माळवली रेल्वे स्थानक हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.
तुंग किल्ला पवना धरणाच्या जवळ आहे. पवना धरणाच्या पाण्यामुळे किल्ला आता तीन बाजूंनी वेढलेला आहे
तुंग किल्ल्याचा उपयोग व्यापारी मार्गांवर आणि घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. इतिहासात या किल्ल्याचे मोठे महत्त्व आहे.
तुंग किल्ला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ओळखला जातो. त्याचा आकार वरून सुळक्यासारखा दिसतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.