Jobs Tips: 'या' नोकऱ्याकरुन तुम्ही कमवू शकता लाखो रुपये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नोकरी

आपण चांगला पगार आणि समजात काही मोठ स्थान मिळवण्यासाठी नोकरी करतो.

Job opportunities | Canva

पगार

पण कधी कधी जास्त काम केल्यावर सुद्धा मनासारखा पगार मिळत नाही.

Job opportunities | Canva

सर्वाधीक

चला तर जाणून घेऊया जगातील सर्वाधीक पगाराच्या नोकऱ्या.

Job opportunities | Canva

बिझनेस अ‍ॅनालिस्ट

जगात बिझनेस अ‍ॅनालिस्ट या प्रोफायईला प्रत्येक महा ६ ते २५ लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो.

Job opportunities | Canva

कायदा व्यावसायक

जगभरात कायदा व्यावसायकांना ६ ते २० लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो.

Job opportunities | Canva

आयटी अभियंता

इंटर्नेटच्या युगात, आयटी अभियंताला दरमहा २ लाख ते २० लाखांपर्यंत पगार मिळतो.

Job opportunities | Canva

डिजीटल मार्केटिंग

डिजीटल मार्केटिंग केल्यास दरमहा तुम्हाला २५ लाख पर्यंत पगार मिळू शकतो.

Job opportunities | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Job opportunities | Canva

NEXT: कुरकुरीत कांदा भजी बनवा घरच्याघरी

Crispy Bhaji | Yandex