Vastu Tips: तुमचीही चपाती दररोज करपते? वाचा वास्तूचे संकेत काय सांगतात?

Surabhi Jayashree Jagdish

चपाती करपणं

किचनमध्ये चपाती सतत करपणं ही अनेक घरांमध्ये दिसणारी सामान्य समस्या आहे. पण वास्तुशास्त्रानुसार हे फक्त स्वयंपाकाची चूक नसून घरातील ऊर्जा असंतुलनाचं संकेत मानले जातात. असं वारंवार घडत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढत असल्याचं मानलं जातं.

Burnt chapati | saam tv

आर्थिक अडचणींचा संकेत

वास्तुशास्त्रानुसार, चपाती वारंवार करपणं हे घरात आर्थिक संकंटाचं लक्षण मानलं जातं. अचानक खर्च वाढणं किंवा बचत कमी होणं यांसारख्या समस्या दिसू शकतात. त्यामुळे याकडे एक गंभीर संकेत म्हणून पाहिलं जातं.

Negative energy at home | saam tv

घरात तणाव

करपलेली चपाती वारंवार होणं हे कुटुंबात मानसिक तणाव वाढण्याचंही चिन्ह मानलं जातं. घरातील सदस्यांमध्ये छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. अशावेळी संवाद कमी होऊन गैरसमज वाढण्याची शक्यता निर्माण होते.

Vastu guidance | saam tv

नकारात्मक ऊर्जा

वास्तु मान्यतेनुसार, किचनमध्ये चपाती सतत करपत असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढल्याचे संकेत मिळतात. स्वयंपाक करताना वातावरण जड आणि अस्वस्थ वाटू शकतं. घरातील सकारात्मकता कमी होऊन मानसिक थकवा जाणवू शकतो.

Food respect beliefs | saam tv

अन्नाचा अनादर

अन्न हे लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचं प्रतीक मानले जाते. चपाती वारंवार करपणं हे अन्नाचा अनादर मानण्यात येतो. म्हणून अन्न बनवताना काळजी घेणं आवश्यक असतं.

Annapurna symbolism | saam tv

स्वच्छतेकडे दुर्लक्ष

कधी कधी करपलेली चपाती हे किचनमधील अस्वच्छतेचेही संकेत मानले जातात. तवा योग्यरीत्या न साफ केल्यास किंवा जुना वापरल्यास असं घडू शकतं. किचनमधील अव्यवस्था देखील यामागे कारणीभूत ठरते.

Lakshmi beliefs | saam tv

काय आहेत उपाय?

अशी समस्या वारंवार होत असेल तर तवा नीट स्वच्छ करणं गरजेचं आहे. स्वयंपाक करताना घाई न करता शांत मनाने काम करावं. किचन नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे.

Kitchen organization | saam tv

Heart blockage: शरीरात ही ६ सायलेंट लक्षणं दिसली तर समजा हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यात

Cardiac health | saam tv
येथे क्लिक करा