Dhanshri Shintre
एवोकॅडो हे एक सूपरफूड आहे, आणि त्याचे तेल देखील आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते, विविध लाभ मिळवता येतात.
एवोकॅडो तेल त्वचा सॉफ्ट करते आणि व्हिटामिन ई च्या मदतीने त्वचा निरोगी आणि चमकदार बनवते.
संधीवाताच्या रुग्णांनी या तेलाने मालिश केल्याने सांधेदुखी आणि मसल पेन कमी होण्यास मदत होते.
एवोकॅडो तेल फॅटी एसिड आणि व्हिटामिन ईने भरलेले आहे, ज्यामुळे चेहऱ्यावर अँटी-एजिंग साइन कमी होतात.
एवोकॅडो तेल सनबर्नपासून आराम देते आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे उन्हाळ्यात आराम मिळतो.
व्हिटामिन ए ने समृद्ध एवोकॅडो तेल योग्य प्रमाणात वापरणे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.