Mosquitos: दारू पिणाऱ्या लोकांना डास जास्त चावतात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डास

एका अमेरिकन रिसर्चनुसार, जे लोक दारू पितात त्यांना डास जास्त आकर्षित करतात.

Mosquitos | saam tv

दारू पिणाऱ्यांना डास चावतात?

या रिसर्चमधून अशी माहिती समोर आली की, उन्हाळ्यात डासांची संख्या जास्त असते आणि ते जास्त दारू पिणाऱ्या लोकांना जास्त चावतात.

Mosquitos | Saam TV

वैज्ञानिक कारणे

दारु पिणाऱ्या लोकांकडे डास का आकर्षित होतात याची अनेक वैज्ञानिक कारणे आहेत, जाणून घ्या.

Mosquitos | yandex

कार्बन डायऑक्साइड

दारू प्यायल्याने शरीरात ऑक्टेनॉल नावाचे केमिकल तयार होते, जे डासांना आकर्षित करते. यामुळे डासांना माणसाची माणसाची उपस्थिती लवकर जाणवते. म्हणून दारू प्यायल्यानंतर डास जवळ येतात.

mosquito | camva

डासांची पचनसंस्था

डासांनी रक्त प्यायल्यानंतर त्यातील अल्कोहोलचे रूपांतर दुसऱ्या केमिकलमध्ये होते. डासांची पचनसंस्था ही थोडी वेगळी असते.

Mosquito | yandex

मादी डास

फक्त मादी डास रक्त पितात कारण त्यांना अंडी घालण्यासाठी रक्तातील प्रोटीनची गरज असते.

Mosquitos | Saam Tv

NEXT: कढीपत्त्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Curry Leaves | yandex
येथे क्लिक करा