ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय जेवणामध्ये कढीपत्ता हा महत्वाचा घटक आहे. या पानांमध्ये आयरन, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, के आणि बी २ भरपूर प्रमाणात असतात जे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
कढीपत्ता रक्त शुद्ध करण्यास मदत करते, त्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात.
कढीपत्ता खाल्ल्याने पचन सुधारते आणि पोटाच्या विकारांपासून आराम देतात.
कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे. तसेच यामुळे केस गळणे थांबते.
मधुमेहींसाठी कढीपत्ता फायदेशीर आहे कारण हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
कढीपत्ताचे नियमित सेवन केल्याने ताण कमी होतो आणि मानसिक आरोग्य सुधारते.
मधुमेहींसाठी कढीपत्ता फायदेशीर आहे कारण हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.