Tanvi Pol
कारच्या काचांवर धुके जमा झाल्यास एसी चालू करावे.
कारमधील विंडशील्ड फिफॉगरचा वापर केल्याने काचांवरील धुकं कमी होते.
कारमध्ये थंडीच्या दिवसात हीटिंग सिस्टमचा वापर करावा.
कारच्या काचा स्वच्छ असल्यासे धुके जमा होत नाहीत.
कारच्या काचांवर धुके जमा झाल्यास विंडशील्ड क्लिनरचा वापर करता येतो.
बाजारात विविध स्प्रेचा वापराने काचांवरील धुके निघण्यास मदत होते.
कारच्या आतमध्ये पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे.