Manasvi Choudhary
ठाणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
ठाणे हे तलावांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते.
ठाणे शहराचे पूर्वीचे नाव श्रीस्थानक असे होते.
सागरी, डोंगरी आणि नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना ठाणे जिल्ह्याची आहे.
ठाणे हे शहर पूर्वी मोठे बंदर होते येथे व्यापारी कापूस , ताग आणि चामडे विकत असत.
पोर्तुगीज ठाण्यात १५३० मध्ये आले होते त्यानी तब्बल १७३९ पर्यंत म्हणजेच २०० वर्षे राज्य केले.
भारताची पहिली रेल्बे बोरीबंदर ही मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये धावली.