ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास तुम्ही कारल्याची भाजीचे सेवन करावे.
मेथीचे दाण्याचे सेवनही तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास करु शकता.
गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास तुम्ही दररोज आवळा खावू शकता.
गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास तुम्ही जांभूळ खावे.
अळशीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते.
गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास शेवग्याच्या भाजीचा आहारात समावेश करावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.